जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा
विभाग प्रमुखाचे नाव श्री ए. ए. खान (प्रभारी)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2443364
विभागाचा ईमेल eebnakola.2012@gmail.com

 
ग्रामिण पाणी पुरवठा विभागाची सन 1996 मध्ये स्थापना झाली. या विभागातर्गत एकुण 4 उपविभाग अकोला, अकोट, मुर्तिजापुर, व बाळापुर आणि भु.स.वि.यं. उप. विभाग आहे. सदर उप.विभागाचे यंत्रणेमार्फत ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याची उपायोजना करणे. पाणी टंचाई निवारणर्थ उपाय योजना करणे. नळयोजना, विधंन विहीरी, कुपनलिका हातपंप ईत्यादी कामाची देखभाल व दुरुस्ती करणे. जि.प.कडे हस्तांतरीत झालेली प्रादेशीक नळ पाणी पुरवठा योजना गोपालखेड लंघापुर, खांबोरा व कारंजा रमजानपुर योजने मार्फत पाणी पुरवठा करणे व योजनेची देखभाल व दुरुस्ती करणे. व कार्यालयीन व रोजंदारी कार्यकारी इत्यादी आस्थापना विषयक कामे हाताळणे.
 
संरचना :
या विभागांतर्गत एकुण 4 उपविभाग कार्यरत आहेत.
शाखा अधिकारी 1 सहायक लेखाधिकारी 3 कनिष्ठ अभियंता 1 व.सहा. लेखा 2 व.सहा. लिपीक दृ7 क.सहा. 1 चालक, 6 परिचर, 1 हवालदार
 
जिल्हा परिषद, भुजल सर्वक्षण विकास यंत्रणा; यंत्रिकीध्द मधील पदांबाबतचे माहितीचे विवरणपत्र.
संवर्ग अक्र पदाचे नांव ग्रा.पा.पु. विभाग उपविभाग
अकोला अकोट बाळापूर मुर्तिजापूर यांत्रिकी  
तांत्रिक 1 कार्यकारी अभियंता 1 0 0 0 0 0 1
2 उप विभागीय अभियंता 1 1 1 1 1 1 6
3 शाखा अभियंता 4 6 6 5 5 2 28
4 सहा.भुवैज्ञानिक 1 0 0 0 0 0 1
5 कनिष्ठ भुवैज्ञानिक 2 0 0 0 0 0 2
6 आरेखक 1 0 0 0 0 0 1
7 कनिष्ठ आरेखक 1 0 0 0 0 0 1
8 अनुरेखक 1 1 1 0 0 0 3
9 क.अभि.यांत्रिकी 0 0 0 0 0 1 1
10 जॅक हॅमर डि्रलर 0 0 0 0 0 4 4
11 वायुसंपिडक चालक 0 0 0 0 0 5 5
12 रिंगमन 0 0 0 0 0 1 1
13 सहा.आवेदक 0 0 0 0 0 2 2
14 यांत्रिकी 0 0 0 0 0 1 1
अतांत्रिक 15 कक्ष अधिकारी 1 0 0 0 0 0 1
16 सहा.लेखाधिकारी 1 0 0 0 0 0 1
17 व.सहा.लेखा 1 0 0 0 0 0 1
18 व.सहा. 5 1 1 1 1 1 10
19 कनिष्ठ सहा. 8 3 3 2 2 1 19
20 संकणक 1 0 0 0 0 0 1
21 भांडारपाल 1 0 0 0 0 0 1
22 वाहनचालक 1 1 1 1 1 3 8
वर्ग - 23 परिचर /शिपाई 5 3 3 2 2 1 16
24 चौकिदार 1 1 1 1 1 0 5
25 हवालदार 1 0 0 0 0 0 1
26 मदतनीस 0 0 0 0 0 1 1
 
विवरणपत्र
अक्र
पदाचे नांव
मंजुर पदे . एकुण
1
कार्यकारी अभियंता
1
2
उप अभियंता स्था
5
3
उप अभियंता यांत्रिक
1
4
सहा. भुवैज्ञानिक
1
5
कनिष्ठ भुवैज्ञानिक
2
6
कनिष्ठ अभियंता स्था
26
7
कनिष्ठ अभियंता यांत्रिक
3
8
सहा. लेखा अधिकारी
1
9
कक्ष अधिकारी
1
10
आरेखक
1
11
आरेखक कनिष्ठ
1
12
वरिष्ठ सहा.
10
13
वरिष्ठ सहा. लेखा
1
14
सहा.आवेदक
2
15
यांत्रिक
1
16
अनुरेखक
3
17
रिंगमन
1
18
वायुसंमपिडक चालक
6
19
कनिष्ठ सहा.
19
20
संगणक
1
21
भांडारपाल
1
22
वाहनचालक
8
23
जॅक हॅमर डि्लर
5
24
नाईक /हवालदार
1
25
शिपाई
16
26
मदतनीस
1
27
चौकीदार
5

हॅन्डपम्प दुरस्ती अथवा नळ पाणीपुरवठा बाबत तक्रार येथे करा

नळ व हातपंप दुरुस्ती बाबत आपल्या तक्रारीची स्थिती येथे पहा.