जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
पंचायत विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत )
विभाग प्रमुखाचे नाव श्री बाळासाहेब बोटे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724 2433283
विभागाचा ईमेल dyceop@rediffmail.com

जिल्हा परिषदेचे ग्रामीण विकासाचे प्रमुख घटकामध्ये पंचायत विभागाचा समावेश होतो. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेंतर्गत गाव पातळीवर जनतेच्या अत्यंत निकट अशा ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी यांचा आस्थापना तसेच गावपातळी वरील जिल्हयाचे प्रश्न सोडविणारी आस्थापना या विभागांतर्गत कार्यरत आहे. ग्राम पंचायत मार्फत जिल्हा परीषदेच्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यात येतात. तसेच ग्रामपंचायत व पाणीपुरवठा कर वसुली बाबतसुध्दा हा विभाग नियंत्रण ठेवतो. अकोला जिल्हया मध्ये एकुण 541ग्रामपंचायत आहेत.
 
विभागाची संरचना
पंचायत विभागातंर्गत खालील प्रमाणे अधिकारी / कर्मचारी यांची रचना करण्यात आली आहे.
कार्यालयीन कर्मचारी : 
अधिक्षक-1, वि.अ.सांख्यीकी-1, वरिष्ठ सहा.-3, ग्राम विस्तार अधिकारी-3, परिचर-3
कार्यालय अंतर्गत आस्थापना
संवर्ग मंजुर पदे
ग्राम विकास अधिकारी 69
ग्राम सेवक 339
विस्तार अधिकारी पं 27
कृषि सहायक 00