जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
सामान्य प्रशासन विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी
विभाग प्रमुखाचे नाव श्री हरीनारायणसिंह ज.परिहार (प्र.)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2436938
विभागाचा ईमेल dyceogzpakola@gmail.com

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या हया दिनांक1/5/1962पासुन अस्तित्वात आल्या आहे. त्या अगोदर जनपद सभा अस्तित्वात होत्या. जिल्हा परिषदेतर्गत हा विभाग अत्यंत महत्वाचा असुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हापरिषदेचे सचिव म्हणुन काम पाहतातप्रशासन विभागाच्या दृष्टीने लिपीकवर्गीय कर्मचा-याच्या सेवे बाबतची कार्यवाही केली जाते. तसेच विविध विभागांतील कर्मचा-याच्या बदल्या, पदोन्नती नेमणुका बाबत हा विभाग नियंत्रण ठेवतो व मार्गदर्शन केले जाते. तद्वतच वाहन, भ.नि.नि. लेखा परीक्षण, निवृत्ती वेतन, खाते चौकशी, गोपनीय अहवाल, बजेट बाबतची सर्व प.स.व सा.प्र.वि. चे संबंधात कामे पार पाडली जातात. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप. मुख्य कार्यकारी अधिकारी 'साप्रविं' व सर्व गट विकास अधिकारी यांचे पगार व भत्ते व सेवे संबंधीची कामे पाहण्यात येतात. तसेच व रचना व कार्यपध्दतीची शाखे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वतीने सर्व विभागांचे व प.स.चे निरिक्षणचे काम पार पाडली जातात. तसेच सामान्य प्रशासन विभागातील परिषद शाखा हि जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा बोलवीणे व त्याचा कार्यवृत्तांत तयार करणे आदी बाबी हाताळतात.
 
कार्यालयीन आस्थापना
अधिक्षक-2, व.स.सांख्यीकी-1, व.स.-9, कनिष्ठ सहा-10, लघुलेखक-3, वाहनचालक- वाहनांचे संख्येनुसार, हवालदार-1, नाईक-1,परिचर-10
अंतर्गत आस्थापना
अक्र संवर्ग मंजुर पदे
1 शाखाधिकारी 14
2 अधिक्षक 23
3 वरिष्ठ सहायक 94
4 कनिष्ठ सहायक 236
5 विस्तार अधिकारी 'सांख्यिकी' 09
6 वरिष्ठ सहायक 'सांख्यिकी' 08
7 लघु लेखक 'उच्च श्रेणी' 02
8 लघु लेखक 'निम्न श्रेणी' 03
9 लघु टंक लेखक 04
10 वाहन चालक 81
11 परिचर 433
 
जिल्हा परिषद
मा. पदाधिकारी व अधिकारी यांना जि.प. ने बोलविलेल्या दरमहा होणारे स्थायी समिती सभेत तद्वतच तिन महिण्यातुन बोलविलेल्या सर्वसाधारण सभेत हजर राहावे लागते. स्थायी समिती सभे करीता जे त्यांची समितीचे सदस्य आहे त्यांना सुध्दा बोलविण्यात येते. तसेच सर्व साधारण सभेकरिता सर्व जि.प. सदस्यांना बोलविल्या जाते सभे पुढे ठेवण्यात आलेले विषय चर्चील्या जावून ठराव पारीत केल्या जातात. तसेच प्रत्येक विभागाचे विषय समित्या असुन त्यांचे काम संबंधीत विभाग प्रमुखाकडे सोपविले आहे. विषय समितींच्या सभेत संबंधीत पदाधिका-यांना बोलविल्या जाते, व सदर्हु सभामहिण्यातुन एकदा बोलविली जाते.
पंचायत समिती
पंचायत समितीचे पदाधिकारी पंचायत समिती अंतर्गत विकासाची कामे हाती घेउुन ती पार पाडण्याची कार्यवाही करतात. उपसभापती हे सभापतीचे कामाला हातभार लावतात.
 
मराठा- कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी बाबत

दिनांक 01 जानेवारी 2024 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी.

दिनांक 01 जानेवारी 2024 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत.

शासन निर्णय दि.२३.०८.१९९६ नुसार गट ड मधून गट क या संवर्गात नियुक्तीकरीत शैक्षणिक पात्रतेनुसार जेष्ठता यादी सन २०२१ (प्रसिद्धी दिनांक-२४-०८-२०२१)

अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची दिनांक- १६-०६-२०२१

जिल्हा परिषद सर्वसाधारण बदली प्रक्रिया २०२१ - प्रशासकीय बदली पात्र कर्मचारी / अधिकाऱ्यांची यादी

जिल्हा परिषद सर्वसाधारण बदली प्रक्रिया २०२१ - विनंतीने बदली करीत अर्ज प्राप्त कर्मचाऱ्यांची यादी

अनुकंपा उमेदवाराची दि. 1.1.2021 रोजीची तात्पुरती प्रतिक्षा ( जेष्ठता सुची) प्रसिद्ध करण्यात येत असून दि.३१ मे, २०२१ पर्यंत लेखी आक्षेप सादर करावे

अनुकम्पा निवाड प्रक्रिया २०२० :- तात्पुरत्या निवड यादीवर दिनांक ११ डिसेम्बर २०२० रोजी पर्यंत आक्षेप मागविण्यासाठीची यादी

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट १९९६ नुसार गट ड मधून गट क या संवर्गात नियुक्ती शैक्षणिक पात्रतेनुसार व रिक्त पदानुसार "निवड यादी" प्रसिद्ध करणे

अनुकंपा तत्वावर नियुक्त परिचर यांना गट की संवर्गात सामावुन घेणेबाबत दि. १३/१०/२०२०

गट ड मधून गट क या संवर्गात नियुक्ती करीत प्रलंबित प्रकरणांची यादी प्रसिद्ध करणे बाबत दि. १३/१०/२०२०

मूळ दस्तऐवज तपासणी करीता अनुकंपा उमेदवारांची यादी दि. ०१/१०/२०२०

अनुकंपा नियुक्ती संदर्भात उमेदवारांना सूचना दि. ०१/१०/२०२०

गट ड मधुन गट क या संवर्गात नियुक्ती करीता प्रलंबित प्रकरणांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करणे बाबत

महाराष्ट्र विकास सेवा गट ब पदोन्नती साठी पात्र सहायक प्रशासन अधिकारी व विस्तार अधिकारी (सां) संवर्गाची सन २०१७,२०१८ व २०१९  जेष्ठता यादी. मा. विभागीय आयुक्त अमरावती यांचे कडे आक्षेप सादर करायचा शेवटचा दिनांक २५/९/२०२० 

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत प्रशासकीय / विनंतीने स्थानांतरण बाबत सूचना व अंतिम पात्रता / जेष्ठता यादी २०२० दि. २३/०७/२०२०

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत प्रशासकीय / विनंतीने स्थानांतरण बाबत सूचना व यादी २०२०

सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत कार्यरत सर्व संवर्गांची दि. ०१/०१/२०२० रोजीची अंतीम सेवा जेष्ठता यादी

कृषी विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी सन २०२०

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता सेवा जेष्ठता यादी सन २०२०

लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सेवा जेष्ठता यादी सन २०२०

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सेवा जेष्ठता यादी सन २०२०

अर्थ विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सेवा जेष्ठता यादी सन २०२०

 

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत दिनांक १/१/२०२० ची अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा यादी