जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
कृषी विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम जिल्हा कृषी विकास अधिकारी
विभाग प्रमुखाचे नाव श्री मुरलीधर इंगळे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2435061
विभागाचा ईमेल adoakola@rediffmail.com

भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील विदर्भ प्रदेशात हा जिल्हा आहे. कृषि हवामान शास्त्राच्या दृष्टिकोनातुन विदर्भाचे पर्जन्यमाना नुसार चार भाग पडतात. निश्चित पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, मध्यम ते जास्त पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश. यामध्ये संपुर्ण अकोला जिल्हयाचा निश्चित पावसाचे प्रदेशामध्ये मोडतो. 
जिल्हा परिषद मधील हा विभाग ग्रामीण भागातील शेतब क-यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी. या दृष्टिने कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शेतक.यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. व शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.
 
विभागाची संरचना
कृषि विभागांतर्गत खालील प्रमाणे अधिकारी.कर्मचारी यांची रचना केली आहे.
शाखाधिकारी 1, अधिक्षक.1, व.स.3, क.स.,7, परिचर.7, कृषि अधिकारी.3, ग्राम सेवक 7,वाहन चालक1, लघुटंकलेखक 1 सहा.ले.अ.1. कनिष्ठ ले.अ.1. , व.स.लेखा.1
 
कार्यालय अंतर्गत आस्थापना.
अक्र
संवर्ग
मंजुर पदे
1
कृषि विकास अधिकारी
1
2
जिल्हा कृषि अधिकारी
1
3
मोहीम अधिकारी
1
4
जिल्हा कृषि अधिकारी वि.घ.यो.
1
5
कृषि अधिकारी सा.वि.घ.यो.
20
6
विस्तार अधिकारी
16

कृषी अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१. ०१. २०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी

विस्तार अधिकारी (कृषी) या संवर्गाची दि. ०१. ०१. २०२१ रोजीची अंतिम सेवा जेष्ठता यादी

कृषी विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निवड केलेल्या लाभार्थ्यांची यादी सन २०२०-२१

कृषी विभाग, जिल्हा परिषद अकोला- जिल्हा परिषद सेस फंड योजना २०१९-२० (९०%अनुदानावर ) विविध योजनेअंतर्गत प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी

राष्ट्रीय कृषी विकास योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर लाभार्थी यादी