जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
महिला व बालकल्याण विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व.बा.)
विभाग प्रमुखाचे नाव श्री विलास मरसाळे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2423034
विभागाचा ईमेल akolaicds@gmail.com

बालकल्याण हा ग्रामिण भागात या जिल्हयातील एकुण 878 अंगणवाडी क्रेदांवर 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पुरक पोषण आहार,उपचारशास्त्र मुलभुत आहार तसेच स्तनदा माताना पुरक पोषण आहार पुरविणे तसेच कुपोषित बालकांना संदर्भ सेवा देणे ग्रामिण भागातील गरोदर माता यांना पुरक पोषण आहार,आरोग्य तपासणी 3 ते 6 वयोगटातील मुलाना पुर्व शालेय शिक्षण देणे.आणि किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य शिक्षण देणे या विभागांतर्गत कार्यरत कर्मचा-यांचे आस्थापना बाबी हाताळणे.
 
कार्यरत कर्मचा-याची रचना
या विभागांमध्ये शाखाधिकारी -1 अधिक्षक -1 वस.लेखा -2 क.स.-2 परिचर -3 वाहन चालक - 1
कार्यालय अंतर्गत आस्थापना.
जिल्हा कक्ष कार्यालय
प्रकल्प स्तर कार्यालय
अ.क्र.
संवर्ग
मंजुर पदे
अ.क्र.
संवर्ग
मंजुर पदे
1 उप.मु.का.अ.बा.क. 1 1 बलविकास प.अधि. 7
2 कक्ष अधिकारी 1 2 विस्तार अधिकारी/सांख्यिकी सहा. 7
3 अधिक्षक 1 3 व.सहा.लेखा 8
4 विस्तार अधिकारी/सांख्यिकी सहा. 1 4 क.सहा. 7
5 वरिष्ठ सहा.आस्था. 1 5 वा.चा 7
6 वरिष्ठ सहा.लेखा 1 6 प्रिचर 8
7 क.सहा. 2 7 पर्यवेक्षिका 40
8 वा.चा 1 8 अंगणवाडी सेविका 1033
9 परिचर 2 9 अंगणवाडी मदतनीस 1033
      10 मिनी अंगणवाडी सेविका 128
 
उपविभाग प्रकल्प कार्यालय एकुण 7
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , अकोला
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 0724.2425754
 
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , मुर्तिजापुर
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 072560.245273
 
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , तेल्हारा
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 07258.- 231039
 
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , अकोट
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 07258.241309
 
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , बाळापुर
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 07257.222125
 
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , पातुर
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 07254.243131
 
उप-विभागाचे नाव एकात्मिक बाल विकास सेवा योजना , बार्शिटाकळी
पदनाम बाल विकास प्रकल्प अधिकारी
दुरध्वनी क्रमांक 07255.242701

 

महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत शिलाई मशीन योजना अंतिम पात्र लाभार्थी सन २०२०-२

महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सायकल वाटप योजना अंतिम पात्र लाभार्थी सन २०२०-२१

महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला अंतर्गत पिको मशीन वाटप योजना अंतिम पात्र लाभार्थी सन २०२०-२१