जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
आरोग्य विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम जिल्हा आरोग्य अधिकारी
विभाग प्रमुखाचे नाव डॉ. आसोले
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2435075
विभागाचा ईमेल dhoako@rediffmail.com

आरोग्य विभागा मार्फत ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी सबंधित प्रतिबंधात्मक उपाय करणे व प्रजनन बाल आरोग्यांतर्गत स्त्रि गर्भवती राहील्यापासुन मुलाचा जन्म झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या मृत्युपर्यत विविध वयोगटांमध्ये 50 प्रकारच्या आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करणे तसेच सर्वांगीण आरोग्य पुरविण्यांची उपाययोजना जनतेच्या सहभागातुन करून अंमलबजावणी करणे. त्याप्रमाणे शासनाच्या 6 राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ऍलोपॅथीक दवाखाने, आयुर्वेदिक दवाखाने आरोग्य पथक यांच्या सहभागाने सर्व नागरिकांना उपचारार्थ सेवा पुरविणे. तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अंतर्भुत आरोग्याशी संबंधित कुटूंब कल्याण नियंत्रण. हिवताप नियंत्रण, पोलीओ, कुष्ठरोग, माता बाल संगोपन नेत्र तपासणी, क्षयरोग नियंत्रण, अंधत्व निवारण, एड्स जनजागृती इ. बाबत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सेवा पुरविली जाते. तसेच जि.प. आरोग्य विभाग हा सर्व आरोग्य कार्यक्रमांचे नियोजन करून आरोग्य सेवा विषयक बाबींवर नियंत्रण ठेवतो. जिल्हयामध्ये अचानक निर्माण झालेल्या रोगांवर तात्काळ उपाय योजना करणे, तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या सेवाविषयक संबंधी कार्यवाही करणे.
 
कार्यालयीन कर्मच्या-यांची स्थिती
अ.क्र
पद विवरण
मंजुर पदे
गटअ महाराष्ट वैद्य व आरोग्य सेवा वर्ग 1 व वर्ग 2 --
1. जिल्हा आरोग्य सेवा वर्ग-1 1
2. अति.जिल्हा आरोग्य अधिकारी वर्ग-1 1
3. जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी वर्ग-1 1
4. जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्ग 1 1
5. वैद्यकिय अधिकारी गट अ वर्ग -2 60
6 प्रशासकीय अधिकारी 1
7 सांख्यिकी अधिकारी 1
8 हिवताप अधिकारी 1
9 जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी 1
10 गट ब आयुर्वेदिय वैद्य गट ब 25
11 गट क साथरोग अधिकारी वर्ग 3 1
12 औषध निर्माण अधिकारी (तांत्रीक) 37
13 विस्तार अधिकारी' व आरोग्य पर्यवेक्षक 16
14 विस्तार अधिकारी 'आयुर्वेद.' 1
15 जिल्हा स्वास्थ परिचारीका 1
16 अवैद्यकिय पर्यवेक्षक 4
17 सांख्यिकी पर्यवेक्षक वगर् 3 1
18 सांख्यिकी अन्वेषक 1
19 स्वास्थ अभ्यांगता 32
20 आरोग्य सहाययक पुरूष 32
21 परिचारीका 215
22 कुष्ठरोग तंत्रज्ञ 24
23 आरोग्य कर्मचारी 182
24 परिचर व स्विपर 187
     

 

आरोग्य विभाग, जि.प. अकोला अंतर्गत पदभरती जाहिरात . --(प्रसिद्धी दिनांक-२६-०८-२०२१)