जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विभाग
पशुसंवर्धन विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम
जिल्हा पशु संवर्धन अधिकारी
विभाग प्रमुखाचे नाव डॉ गजानन दळवी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724.2452553
विभागाचा ईमेल adoakola@rediffmail.com

पशुसवंर्धन विभागांतर्गत जिल्हयात एकुण 67 पशुवैद्यकिय दवाखाने कार्यरत आहेत. पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवुन शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्यांबाबत माहिती देणे हे या विभागामार्फत केल्या जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने, दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनु.जाती, जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिल्या जातो.
 
संरचना
या विभागांतर्गत 67 पशुवैद्यकिय दवाखाने असुन मुख्यालयी अधिकारी/--पविअ-3 शाअ-1 अधिक्षक-1,वस-1,कस-2 ल टं ले-1,परिचर-3,वाचा-1
 
अंतर्गत आस्थापना
अक्र संवर्ग मंजुर पदे
1 पशुर्धनविकास अधिकारी 37
2 सहा. पशु विकास अधिकारी 15
3 पशुधन पर्यवेक्षक 43
4 पटटीबंधक 14