शबरी आवास योजना
तपशिल
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या
लाभार्थ्यांसाठी. आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना
घराचे 269.00 चौ.फु. क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.
अटी
- १.२० लक्ष रु. निधी ची तरतूद.
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती या संवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्य किमान १५ वर्ष असावे.
- लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा.