बंद

    राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

    • तारीख : 15/02/2025 -

    राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना अंतर्गत बायोगॅस उभारणी करीता केंद्र शासनाच्या अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण गटासाठी 1 घन मिटर करीता रक्कम रु. 9800/- प्रति संयंत्र, अनुसूचित जाती व जमाती साठी रक्कम रु. 17000/- प्रति संयंत्र. 2-4 घन मिटर करीता रक्कम रु. 14350/- प्रति संयंत्र, अनुसूचित जाती व जमाती साठी रक्कम रु. 22000/- 5-7 घन मिटर करीता रक्कम रु. 22750/- प्रति संयंत्र, अनुसूचित जाती व जमाती साठी रक्कम रु. 29250/- प्रति संयंत्र. प्रति संयंत्र शौचालय जोडणी केल्यास रक्कम रु. 1600/- प्रति संयंत्र.

    अधिक माहिती करीता जिल्हा स्तरावर – कृषी विकास अधिकारी व तालुका स्तरावर – गट विकास अधिकारी/ कृषी अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याकडे संपर्क साधावा.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.