बंद

    रमाई आवास योजना :

    • तारीख : 15/02/2025 -

    तपशिल

    अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्याचे निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामिण
    भागामध्ये त्याच्या स्वत:च्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास
    घरकुल योजना सन 2009-10 पासून सुरु आहे. सदर योजनेची अमलबाजवणी ग्रामीण भागासाठी जिल्हा
    ग्रामिण विकास यंत्रणा मार्फत करण्यात येते.

    अटी

    • १.२० लक्ष रु. निधी ची तरतूद.
    • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
    • लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्य किमान १५ वर्ष असावे.
    • लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
    • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.