बंद

    जवाहर नवोदय विद्यालय

    • तारीख : 15/02/2025 -

    तपशिल

    राष्टीय शिक्षा नीती 1986 अंतर्गंत गरीब परीवारातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण वातावरणासह शिक्षण देण्याकरीता सदर योजना राबविण्यात येते.

    लाभार्थी:

    सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता 5 वी मध्ये शि क्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयामार्फत परीक्षा घेतली जाते.

    फायदे:

    अमरावती जिल्हयामध्ये जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे असून इयत्ता 6 वी मध्ये ग्रामिण/शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोफत निवास भोजनासह जवाहर नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात

    अर्ज कसा करावा

    जवाहर नवोदय विद्यालयाचा अर्ज www.navodaya.gov.in या वेबसाईटर भरता येतो.