भेटी
आज, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका येथील सुकन्या बचत गटाला भेट दिली आणि गुळाच्या पट्ट्या खरेदी केल्या.
Today, February 11, 2025, Hon'ble Chief Minister Devendra Fadnavis visited the Sukanya Self- Help Savings Group in Taluka Akot, District Akola and purchased jaggery strips.