अकोला जिल्हा स्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा सपन्न
अकोला येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा सदर कार्यशाळा करिता मा. खासदार, आमदार मा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व खाते प्रमुख, गट विकास अधिकारी व 534 ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी सर्व विस्तार अधिकारी उपस्थिती होते