पशुसंवर्धन विभागांतर्गत जि. प सेस योजना-सर्वसाधारण लाभार्थींस शेळी गट वाटप (५+१ शेळीगट)
योजनेचे उद्देश :
- जिल्ह्यातील मांस उत्पादनास चालना देणेसाठी.
- सर्वसाधारण लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणेसाठी.
- योजनेचे स्वरुप :
- ५० टक्के अनुदानावर ५+१ शेळयांचा गट वाटप करणेअनुदानर.रु१९५००/-
- लाभार्थी निवडीचे निकष :
- लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न ५०,०००/- चे आत असणे आवश्यक.
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भुधारक शेतकरी
- अल्प भूधारक शेतकरी
- महिला बचत गटातील लाभार्थी (३०टक्के महिला लाभार्थी ), (५ टक्के अपंगासाठी)
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाईन