बंद

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद, अकोला.

बालकल्याण हा ग्रामीण भागातील एकूण 878 अंगणवाडी केंद्रांवर 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार, उपचारशास्त्र मूलभूत आहार तसेच स्तनदा मातांना पूरक पोषण आहार पुरवणे. तसेच कुपोषित बालकांना संदर्भ सेवा देणे, ग्रामीण भागातील गर्भवती मातांना पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी करणे, 3 ते 6 वयोगटातील मुलांना पूर्व शालेय शिक्षण देणे आणि किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य शिक्षण देणे. तसेच या विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज हाताळणे.