मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 

सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद अकोला

दि. १९/०३/२०१९ रोजीच्या तक्रार निवारण महाशिबीर बाबत प्राप्त तक्रार यादी

अक्र

तक्रार पत्राचा क्रमांक व दिनांक

तक्रारकर्त्याचे नाव पदनाम पत्ता

तक्रारकर्त्याचा मोबाईल क्रमांक

तक्रार संबंधी विभाग, कार्यालय

तक्रारीचा थोडक्यात विषय

शेरा

७९९ , १८/०२/२०१९

श्री.आर.के.देशमुख विस्तार अधिकारी पंचायत समिती, बाळापूर

 

उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद अकोला

उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद अकोला श्री. श्रीराम कुळकर्णी यांचेवर प्रशासकीय शिस्तभंगाची कार्यवाही करणेबाबत.

 

९१७, २१/०२/२०१९

सचिव , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी (पंचायत-समाजकल्याण व आयआरडीपी) संघटना, अमरावती जिल्हा शाखा अकोला

 

उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद अकोला

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देशाला केराची टोपली दाखविणार्‍या तसेच चुकीची कार्यपध्दती करणार्‍या उप मुकाअ ग्राप यांचे आढावा सभांवर बहिष्कार टाकणेबाबत

 

११६४, ०८/०३/२०१९

श्री.नारायण शामराव लांडे रा.सांगवी (जोमदेव) पो.देगांव ता.बाळापूर जि.अकोला

 

उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद अकोला

श्री.पी.व्ही.दुधे विस्तार अधिकारी (पं) पं.स.अकोला यांचेवर प्रशासकीय व शिस्तभंगाची कार्यवाही होणेबाबत

 

२२, २७/०२/२०१९

श्री.रामदास बलदेव लांडे, व इतर रा.पारस ता.बाळापूर जि.अकोला

 

कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.अकोला

सन २००८/०९ मधील पारस गावातील महाजल योजनेची मोक्का पाहणी करुन तात्काळ चौकशी करुन अहवाल मिळणेबाबत तक्रार

 

२६/०२/२०१९

श्री.सुशिल सातींगे, मु.पो.हातगाव ता.मुर्तिजापूर जि.अकोला

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद अकोला

उपोषण मागे घेई पर्यंत खोटे आश्वासन देणारे गट विकास अधिकारी जी.पी. अगर्ते मुर्तिजापूर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करणेबाबत.

 

२५/०२/२०१९

श्री.तुळशीराम काकड रा.मोझर पो.खेर्डा ता.मुर्तिजापूर जि.अकोला

 

कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला

पंचायत समिती मुर्तिजापूर गट विकास अधिकारी तसेच कृषि अधिकारी पं.स.यांनी केलेल्या भ्रष्टाचार व नियमबाहय कामकाज केल्याप्रकरणी त्यांचेवर शासन निर्णयानुसार फौजदारी कार्यवाही करणेबाबत.

 

२८/०२/२०१९

कु.अनिता मधुकरराव दांदळे

 

शिक्षण विभाग माध्य.जि.प.अकोला

शिक्षक समायोजनामध्ये बदली नियुक्ती आदेश मिळणेबाबत.

 

१३/०३/२०१९

श्री.एस.एस.विश्वंभरे व इतर - ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर अकोट

 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प.अकोला

ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर अकोट येथील सर्व कर्मचार्‍यांना पुनर्नियुक्ती मिळण्याबाबत

 

११/०१/२०१९

श्री.संदिप सदानंद व इतर ५ रा.तुलंगा बु.ता.पातुर जि.अकोला

 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) जिल्हा परिषद अकोला 

शेतरस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम ठेकेदाराकडुन झाल्याबाबत.

 

१०

१५/१०/२०१८

अनिस खान युनुस खान व इतर रा.शिवनी, अकोला

 

शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.अकोला

जावक क्रमांक १२० ते १२४ क्रमांकावर अप्रुवल दिलेल्या शिक्षकांची नावे लेखी स्वरुपात मिळणेबाबत.

 

११

१३/०३/२०१९

श्री.महेंद्ग जगदीशप्रसाद तरडेजा न.पा.जवळ, अकोट जि.अकोला

९०९६७४६००१

गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोट

शासकीय निधीचा अपहार प्रकरणी विठ्ठल महादेव गावंडे रा.मरोडा ता.अकोट यांच्या विरुध्द  दाखल करणेबाबत तसेच अपहार केलेली रक्कम वसुल करणेबाबत.

 

१२

९२८ , १४/०१/२०१९

सौ.सुनिता गौतम इंगळे ग्रा.पं.सदस्या व इतर रा.बोरमळी ता.बार्शिटाकळी जि.अकोला

 

गट विकास अधिकारी पंचायत समिती बार्शिटाकळी

ग्रामपंचायत बोरमळी शेलगांव येथील रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहीरीचे कामाबाबत दिनांक १५/०३/२०१९ रोजी प्रत्यक्ष चौकशीबाबत.

 

१३

१३, १३/०२/२०१९

श्री.दिपकराज डोंगरे, राज्याध्यक्ष बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन प्रोटक्शन अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन फोर्स एम्प्लॉईल असोसिएशन म.रा. प्रतिक नगर, हातगांव ता.मुर्तिजापूर

 

मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प.अकोला /सामान्य प्रशासन विभाग जि.प.अकोला

अकोला जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्राव्दारे, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य म्हणुन कनिष्ठ सहाय्यक पदावर लबाडीने नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याबद्दल  (श्री.चंद्गशेखर विश्वनाथ एकघरे, सहा.लेखा अधिकारी यांचेबाबत तक्रार)

 

१४

२१/०१/२०१९

गुलाम सरवर गुलाम महोम्मद रा.्‌शिवणी व इतर

९७६७२३०७८२

शिक्षणाधिकारी प्राथ.जिल्हा परिषद अकोला

आशा एज्युकेशन सोसायटी अकोला रजि.नं. /६०८७ ५२७४- अध्यक्षाᅠव सदस्यावर कार्यवाही करणेबाबत