मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
समाज कल्याण विभाग - जिल्हा परिषद, अकोला
विभागाचे नाव समाज कल्याण विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम समाज कल्याण अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव श्री सुधाकर धांडे (प्रभारी)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0274 -2435779
 
 
समाज कल्याण विभागाची निर्मिती शिक्षण व समाज कल्याण विभागाची विभागणी होउन माहे मार्च 1972 मध्ये झाली. सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना क्रमांक आरओबी-1083.43.18;ओ एन्ड एमध्द दिनांक 22 एप्रिल 1943 नुसार समाज कल्याण,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाची दिनांक 1 मे 1983 पासुन विभागणी करण्यात आली असून आदिवासी विभागा संबंधीचे विषय नवनिर्मित आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले व या विभागाचे नांव समाज कल्याण,सांस्कृतीक कार्य व क्रीडा व पर्यटन विभाग असे होते तदनंतर शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्र.आरवोबी-1093.280 सिआर-18.93.18 रवका दिनांक 27 एप्रिल 1993 अन्वये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आर वोवी/1093/सीआर-66.93.18 रवका दिनांक 24 जुन 1993 अन्वये महिला व बाल कल्याण विभाग या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण्ा विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, व ईतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण या स्वतंत्र विभागाची दि.10 मार्च 1999 पासुन स्थापना केली.
 
कार्यालयीन कर्मचारी :-
अधिक्षक - 1 वैसाका - 1. सकनि - 7 व.सहायक- 2 क.सहा. 1. वाहन चालक 1 शिपाई - 3
कार्यालयाचे अंतर्गत आस्थापना
संवर्ग मंजुर पदे
समाज कल्याण अधिकारी 1
व्यसन मुक्ती अधिकारी 1
अधिक्षक 1
वैद्यक़िय सामाजिक कार्यकर्ता 1
वरिष्ठ सहा. 2
कनिष्ठ सहा. 1
समाज कल्याण निरीक्षक 5
परिचर 4
चौकीदार 3
सफाई कामगार 3
कनिष्ठ काळजी वाहक 3
विषेश शिक्षक 6
व्यवसाय शिक्षक 3
एकुण 34
 
 
 
 
 
 
 
विभागाच्या योजना
समाजकल्याण विभाग अंतर्गत योजनाच्या लाभार्थी यादी
समाजकल्याण विभाग अंतर्गत योजना
आंतरजातीय विवाह योजना
अस्वच्छ व्यवसाय करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती
दलित वस्ती सुधार योजना
मागासर्गीय सहकारी गृह निर्माण योजना
मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती/शिक्षण फी /परिक्षा फी
एम एस सी आय टी व तलंगा गट वाटप लाभार्थी यादी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
अस्पृश्यता निवारणार्थ उत्कृष्ट काम करणा-या खेडेगावांना पारितोषिक
मागासवर्गीय मुले व मुली तसेच आर्थिक दृष्टया मागासलेल्या मुलींसाठी शासकीय वसतिगृह उघडणे व त्यांचे परिरक्षण करणे.
फोटो गॅलरी
अपंग विभाग
आठवी वर्गाच्या, शाररीक दुष्ट्रा दुर्बल विद्यार्थ्यां शिष्यवृत्ती
आठवी नंतरच्या शारीरीक दुष्टया अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
अपंगांकरिता कार्यरत असेलल्या स्वयंसेवी संस्थांना केंद्रीय अर्थसहाय योजना
 
लाभार्थी यादी २०१३-१४
टिनपत्रे
ताडपत्री
पेट्रोल पंम्प
एच.डी.पी.ई. पाईप