मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

शिक्षण विभाग प्राथमिक
शिक्षण विभाग माध्यमिक
सर्व शिक्षा अभियान


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
शिक्षण विभाग माध्यमिक - जिल्हा परिषद, अकोला
विभागाचे नाव शिक्षण विभाग माध्यमिक
खाते प्रमुखाचे पदनाम शिक्षणाधिकारी, माध्यमिक
खाते प्रमुखाचे नाव श्री प्रकाश मुकुंद
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724.2432880
विभागाचा ईमेल  
 
शिक्षण विभाग माध्यमिक यांचे खालीलप्रमाणे कार्य आहे.
 1. खाजगी माध्यमिक शाळेतील कर्मचा-यांना मान्यता देणे.
 2. माध्यमिक शाळेतील शिक्षक /कर्मचा-यांना मान्यता, वैयक्तीक मान्यता देणे.
 3. माध्यमिक शाळांना शैक्षणिक सवलती अंतर्गत अनुदान वितरीत करणे.
 4. माध्यमिक शाळांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
 5. एस.एस.सी. व एच.एच.सी. परीक्षांचे निकाल उंचावण्या करिता निकाल सुधार प्रकल्प राबविणे.
 6. शाळांची तपासणी करुन मान्यता वर्धित करणे.
 
कार्यालय अंतर्गत आस्थापना
1 शिक्षणाधिकारी 01
2 उपशिक्षणाधिकारी 02
3 अधिक्षक 'राज्य' 01
4 विस्तार अधिकारी जि.प. 01
5 वरिष्ठ लिपीक 'जि.प.' 03
6 कनिष्ठ लिपीक 'जि.प.' 01
7 विज्ञान प्रर्यवेक्षक 'राज्य' 01
8 परिचर 'जि.प.' 02
 
शिक्षणाधिकारी 'माध्यमिक' कार्यालय अकोला माध्यमिक शाळांची माहिती
 1. एकुण माध्यमिक शाळा -346
 2. अनुदानित माध्यमिक शाळा -246
 3. कायम अनुदानित माध्यमिक शाळा - 056
 4. कायम विना अनुदानित माध्य शाळा - 023
 5. राज्य शासन माध्यमिक शाळा -01
 6. जि.प. माध्यमिक शाळा -11
 7. आश्रम शाळा - 07
 
 
 
 
 
विभागामार्फत योजना
माध्यमिक शाळांना अनुदान
आर्थिक दुष्ट्रया मागास विद्यार्थ्यांना सवलत
प्रा.शि.पाल्यांना मोफत शिक्षण
आजी/माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती
शाळांमध्ये पुस्तकपेढया
मुलींना मोफत शिक्षण
कर्मचा-यांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षण
स्वातंत्र सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती