मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
पंचायत विभाग - जिल्हा परिषद, अकोला
विभागाचे नाव पंचायत विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव डॉ. संदीप भंडारे (प्रभारी)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724 2433283
 
जिल्हा परिषदेचे ग्रामीण विकासाचे प्रमुख घटकामध्ये पंचायत विभागाचा समावेश होतो. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेंतर्गत गाव पातळीवर जनतेच्या अत्यंत निकट अशा ग्राम सेवक/ ग्राम विकास अधिकारी यांचा आस्थापना तसेच गावपातळी वरील जिल्हयाचे प्रश्न सोडविणारी आस्थापना या विभागांतर्गत कार्यरत आहे. ग्राम पंचायत मार्फत जिल्हा परीषदेच्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यात येतात. तसेच ग्रामपंचायत व पाणीपुरवठा कर वसुली बाबतसुध्दा हा विभाग नियंत्रण ठेवतो. अकोला जिल्हया मध्ये एकुण 541ग्रामपंचायत आहेत.
 
विभागाची संरचना
पंचायत विभागातंर्गत खालील प्रमाणे अधिकारी / कर्मचारी यांची रचना करण्यात आली आहे.
कार्यालयीन कर्मचारी :
अधिक्षक-1, वि.अ.सांख्यीकी-1, वरिष्ठ सहा.-3, ग्राम विस्तार अधिकारी-3, परिचर-3
कार्यालय अंतर्गत आस्थापना
संवर्ग मंजुर पदे
ग्राम विकास अधिकारी 69
ग्राम सेवक 339
विस्तार अधिकारी पं 27
कृषि सहायक 00
 
 
 
विभागाच्या योजना
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि ११/०६/२०१५ रोजी घेतलेली समन्वय सभेची माहिती
नवीन ग्रा.प.इमारती करिता निधी मिळणे बाबत यादी डी.पी.डी.सी.
डी.पी.डी.सी. मधून लहान ग्रा.प.ना जनसुविधे साठी विशेष अनुदान यादी
डी.पी.डी.सी. मधून लहान ग्रा.प.ना जनसुविधे साठी विशेष अनुदान सन २०१२ -२०१३
तीर्थक्षेत्र यात्रा स्थळ विकास सन २०१२ -२०१३
मोठी ग्रा.प.ना जनसुविधे साठी विशेष अनुदान सन २०१२ -२०१३
मोठी ग्रा.प.ना जनसुविधे साठी विशेष अनुदान सन २०११ -२०१२
यशवंत ग्राम समृध्दी योजना.
संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान
ग्राम सचिवालय योजना
संपुर्ण स्वच्छता अभियान
क-श्रेणी यात्रा स्थळांचा विकास