मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 अर्थ विभाग


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
बारावा वित्त आयोग - अर्थ विभाग
 
प्रस्तावना: केंद्र शासनाच्या बाराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत राज संस्थाच्या बळकटीकरणासाठी सन 2005 ते 2009 या पाच वर्षासाठी केंद्र शासनाकडुन राज्य शासनाला निधी मिळणार आहे. सदर निधी देण्याच्या मुख्य उददेश योग्य नियोजन शासनाच्या सुचनेनुसार योजना व कामे ठरविणे हा आहे.
 
जिल्हा परिषदेने घ्यावयाची कामे
 • मोठया पाणी पुरवठा योजनांचे विस्तारीतकरण व पुनरुज्जीवन.
 • गावांतर्गत सिमेंट कॉक्रीटची गटारे व अनुशंगीक रस्ते
 • र्तिथक्षेत्राचे ठिकाणे पाणीपुरवठयाच्या सोई व स्वच्छता
 • प्रा आ केन्द्र दुरुस्ती व रुूग्णांकरिता सोई सुविधा
 • ग्रामपंचायत भवन बांधकाम
 • व फॉगींग मशीन,जलशुध्दीकरण, इ साहित्य जि. प. नी आवश्यकतेनुसार राज्य शासनाचे पुर्व मान्यतेने करण्यांस हरकत नाही
 
पंचायत समितीने घ्यावयाची कामे
 • शाळांमध्ये शुध्द पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागह दुरुस्ती
 • दहन व दफनभुमीची व्यवस्था
 • अंगणवाडी देखभ।ल व दुरुस्ती, सोईसुविधा
 • प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्याची दुरुस्ती
 • पशुसवंर्धन दवाखाने देखभाल व दुरुस्ती, सोईसुविधा
 
ग्रामपंचायतीने घ्यावयाची कामे
 • पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती
 • गटारे व अनुशंगीक रस्ते देखभाल व दुरुस्ती
 • सार्वजनिक संडास दुरुस्ती
 • ग्रामस्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन
 • धुरीकरण मशीन व त्याकरिता औषधी
 • ग्रामपंचायत कार्यालय देखभ।ल व दुरुस्ती
 
योजनेच्या अटी व शर्ती
 1. सदरचा निधी वेतन व भत्ते व कार्यालयीन कामांसाठी खर्च करता येणार नाही.
 2. वाहने खरेदी करता येणार नाहीत.
 3. पाणी पुरवठयाच्या नवीन योजनांसाठी खर्च करता येणार नाही.
 4. राज्य व केन्द्र शासनाने बंदी घातलेल्या बाबींवर खर्च करता येणार नाही
 5. जागतीक बॅकेकडुन किंवा केन्द्र सरकारच्या जलस्वराज प्रकल्प इ. कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या योजनांवर खर्च करता येणार नाही.
 6. पुरक निधी म्हणुन या अनुदानाचा वापर करु नये.
 7. जि.प व पं.स.च्या स्तरावर योजनेची निवड करतांना त्याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेने घ्यावा. तसेच घेण्यांत येणा-या योजना व कामे कामाच्या स्थान निश्चीतीसह सर्वसाधारण सभेमध्ये अंतिम होणे गरजेचे आहे.
 8. प्राप्त निधी मिळाल्यापासुन दहा महिन्याचे आंत खर्च करावाचा आहे.
 
बारावा वित्त आयोग अंतर्गत योजनानिहाय खर्चाचे विवरणपत्र
हप्ता.क्र योजनेचे नाव घेतलेली कामे सुरू असलेली कामे पुर्ण वितरीत निधी प्रत्यक्ष खर्च
11.07
1 ग्रा.भं गटार व अनुषंगीक रस्ते 47 47 47 107.00 106.62
2 ग्रा.भं.गटार व अनुषंगीक रस्ते 29   .29 86.00 84.72
3 पा.पु.योजना दे व दु व अनुषंगीक खर्च .6 .. .6 39.90 38.90
  इले.व्होटींग मशीन . - .. 32.10 32.10
  आयएसओ - -   20.00 20.00
  प. रा. पोर्टल       2.16 2.06
  ग्रामपचांयत भवन 15   10 60.00 50.00
  ग्रा.भं.गटार व अनुषंगीक रस्ते 13     51.00 47.34
4 पा.पु.योजना दे व दु व अनुषंगीक खर्च 7     88.44 93.49
5 पा.पु.योजना दे व दु व अनुषंगीक खर्च 6     15.76 15.18
5ते 8 ग्रा.भं.गटार व अनुषंगीक रस्ते 178     281.60 185.41
5ते 8 पा.पु.योजना दे व दु व अनुषंगीक खर्च 58     150.70 150.70
9 ग्रा.भं.गटार व अनुषंगीक रस्ते 85     98.70 6.00
9 पा.पु.योजना दे व दु व अनुषंगीक खर्च 19     19.10 13.45
10 ग्रा.भं.गटार व अनुषंगीक रस्ते 57     105.05  
10 पा.पु.योजना दे व दु व अनुषंगीक खर्च 20     13.45  
    एकुण     1116.94 801.90
 
12 वा वित्त आयोग प्राप्त निधी व खर्च रु. लाखात