मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 अर्थ विभाग


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
अकरावा वित्त आयोग - अर्थ विभाग
 
प्रस्तावना: केंद्र शासनाच्या अकराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत राज संस्थाच्या बळकटीकरणासाठी सन 2000 ते 2005 या पांच वर्षासाठी केंद्र शासनाकडुन राज्य शासनाला निधी मिळणार आहे. सदर निधी देण्याचा मुख्य योग्य नियोजन करून योजना ठरविणे हा आहे.
 
निकष
 • प्राथमिक शिक्षण
 • स्वच्छ पाणी पुरवठा
 • दिवाबत्ती व गटार मलनिस्सारण
 • दहन दफन भुमी व्यवस्थापन
 • प्राथमिक आरोग्य सेवा
 • सार्वजनिक सुविधा व इतर सार्वजनिक मालकीच्या वित्तीय स्त्रोतांचे संवर्धन.
 
योजनेच्या अटी व शर्ती
 • ज्या योजनांना केंद्र, राज्य व इतर संस्थांकडुन निधी दिला जात नाही अशा योजना या निधीतुन घेण्यात याव्या.
 • या निधीमधुन पगार व भत्ते देण्यासाठी कार्यालयीन खर्चासाठी करता येणार नाही.
 • या निधीमधुन देखभाल व दुरूस्ती साठी खर्च करता येणार नाही.
 • आदिवासी व पारंपारीक मागासलेल्या भागांना प्राधान्य.
 • राज्य केंंद्र शासनाने बंदी आतलेल्या योजनांवर खर्च करता योणार नाही.
 • निधी वितरीत झाल्यापासुन एक वर्षाच्या आंत खर्च करवा.
 
शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र आविआ/2002ध्165ध्24-अ/दि.31ध्3ध्2003 नुसार रू 23515000/- चवथा हप्ता..
शा नि. ग्राम विकास व जलसंधारण क्र आविआ/2002ध् 208ध्24-अ/दि.4ध्07ध्2003 अन्वये रू. 11343000/- पांचवा हप्ता
शा नि. ग्राम विकास व जलसंधारण क्र आविआ/2002 20824-अ/दि.8ध्10ध्2003 अन्वये रू. 9666000/- सहावा हप्ता.
एकुण रू 44524000/- एवढा निधी प्राप्त झाला आहे.
 

नियोजन खालील प्रमाणे करण्यात आले

अक योजनेचे नाव घेतलेली
कामे
सुरू असेलेली कामे पुर्ण कामे प्रगती पथावरील अंदाजपत्रकीय किंमत वितरीत निधी प्रत्यक्ष खर्च
1. माध्यमिक शाळा खोली बांधकाम 3 3 - 3 16.58 16.58 4.63
2. माध्यमिक शाळांना वॉल कंपाउंड बांधणे 3 2 1 2 13.51 13.51 8.04
3. प्राथमिक शाळांना वॉल कंपाउंड बांधणे 62 58 37 21 156.19 156.19 112.98
4. माध्यमिक शाळाना डेक्स बेंच पुरविणे .- - - - 28.10 28.10 -
5. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र बांधकाम 9 9 - 9 43.97 43.97 -
6. प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र व इतर ठिकाणी शल्यगृह बांधणे 1 1 - 1 5.11 5.11 6.72
7. प्राथ आरोग्य केंद्र/उपकेंद्र पाणी पुरवठयाच्या सोयी करणे 4 4 - 4 2.67 2.67 1.67
8. प्राथ. आरोग्य केंद्र अंतर्गत रस्ते बांधकाम 3 2 - 2 6.02 6.02 3.02
9. प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आवार भिंत बांधकाम 8 8 - 8 32.89 32.89 16.30
10. प्रा स्वा केंद्र अंतर्गत निंबा, पळसो येथे रूग्ण कक्ष बांधकाम करणे 2 - - - 6.00 6.00 -
11. पुरग्रस्त भागामध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या विहीरींची उचीं वाढवणे 1 1 - 1 2.00 2.00 1.78
12. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांचे बळकटीकरण करणे पंप नुतनीकरण करणे 4 4 - 4 10.00 10.00 9.94
13. ग्राम सचिवालय बांधकाम निधी पुरविणे 5 5 5 - 10.00 10.00 10.00
14. ग्रंथालयांना नित्यउपयोगी पुस्तके पुरवीणे - - - - 1.00 1.00 -
15. अंगणवाडी इमारत बांधकाम करणे 6 4 - 4 7.20 7.20 3.27
16. अंगणवाडयांना बळकटीकरणा साठी कपाट कोठी इ साहित्य पुरविणे .- - - - 23.86 23.86 20.67
17. पशुवैद्यकिय दवाखाने बांधकामे संरक्षक भिंत बांधकाम 3 3 - 3 10.94 10.94 1.88
18. पुर संरक्षक भिंत बांधकाम करणे 5 5 2 3 27.23 27.23 26.34
19. पंचायत समिती बाळापुर प्रशासकिय इमारत बांधकाम 1 - - - 25.00 25.00 -
20. अनुसुचित जाती/जमाती वाडयामध्ये विद्युत खांब पुरवीणे - - - - 10.00 10.00 -
21. माध्य.शाळांना शैक्षणिक सुविधा पुरविणे इले.व्यवस्थ। इ. 9 9 7 .- 10.72 10.72 5.33
22 संगणक सर्व्हर 1 ..- 1 ..- 3.77. 3.77 3.19
  एकुण 130 77 53 - 452.76 452.76 -
 
11 वा वित्त आयोग प्राप्त निधी व खर्च
हप्ता क्र अनुदान मंजुरीचा शा.नि.क्रमांक व दिनांक मंजुर अनुदान
जि प स्तर
खर्च मंजुर अनुदान
पं.स. स्तर
खर्च मंजुर
अनुदान
ग्रा.पं. स्तर
  खर्च
               
1
05.06
शा नि ग्राविवजसावि अविआ/2005/प्रक्र420 /वित्त.4/दि.6/12 व 19/12-05 99.52 99.52 99.52 99.52 199.04 199.04
1
05.06
शा नि ग्राविवजसावि
अविआ/2005/ प्रक्र420/वित्त.4/दि.24.3.06
15.95 15.95 15.95 15.95 31.90 31.90
2
05.06
शा नि ग्राविवजसावि
अविआ/1006/प्रक्र508/वित्त.4/दि.9.5.06
111.45 111.45 111.45 111.45 222.90 222.90
1
06.07
शा नि ग्राविवजसावि
अविआ/1006/प्रक्र508/वित्त.4/दि.30.9.06
104.14 104.14 104.14 104.14 208.28 208.28
2
06.07
शा नि ग्राविवजसावि
बाविआ/1005/प्रक्र693/ वित्त.4/दि.6.7.07
85.27 88.49 85.27 85.27 170.54 170.54
07.08 श्शा.नि.दिनांक 12.2.2008 111.76   111.76   223.52  
07.08 शा.नि.दिनांक 7.1.2009 105.48   105.48   210.96  
  एकूण 633.57 419.55 633.57 416.33 1267.14 832.66
  ग्रा.पं.बार्शिटाकळी नगर वि.आराखडा 106.47 18.93