मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 अर्थ विभाग


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 

आस्थापना शाखा - अर्थ विभाग

 

प्रस्तावना:

आस्थापना शाखेमार्फत वित्त विभागातील राजपत्रित अधिकारी व लेखा संवर्गातील कर्मचारी यांचे आस्थापना विषयक कामकाज केले जाते. लेखा संवर्गातील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक व इतर कामकाज (उदा. नेमणुका, पदोन्नती, बदली, आगाऊ वेतनवाढी, ज्येष्ठता सुची, सेवानिवृत्ती, गोपनीय अभिलेख, ५४ वर्षे पुनर्विलोकन इ.) लेखा संवर्गातील कर्मचा-यांचे सर्व परिक्षाविषयक कामकाज, सेवानिवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी, गट विमा, अधिकारी / कर्मचारी यांचे वैद्यकिय प्रतिपुर्ती प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी सादर करणे. अतिरीक्त पदभार प्रकरणे मंजुरी, मा. आयुक्त तपासणी बाबतची कार्यवाही इ. बाबतचे कामकाज.

 

 

  • रिक्त पदांची माहीती
  • वाटप केलेल्या विषयांची माहीती
  • नवीन भरती
  • मा.आयुक्त तपासणी मुद्दे
  • ०१ जानेवारी २०१३ संभाव्य सेवा जेष्टता यादी