मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
कृषी विभाग - जिल्हा परिषद, अकोला
विभागाचे नाव  
खाते प्रमुखाचे पदनाम कृषि विकास अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव श्री मुरलीधर इंगळे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724.2435061
   
 
भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील विदर्भ प्रदेशात हा जिल्हा आहे. कृषि हवामान शास्त्राच्या दृष्टिकोनातुन विदर्भाचे पर्जन्यमाना नुसार चार भाग पडतात. निश्चित पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, मध्यम ते जास्त पावसाचा प्रदेश, जास्त पावसाचा प्रदेश. यामध्ये संपुर्ण अकोला जिल्हयाचा निश्चित पावसाचे प्रदेशामध्ये मोडतो.
जिल्हा परिषद मधील हा विभाग ग्रामीण भागातील शेतब क-यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी. या दृष्टिने कृषि विभागाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शेतक.यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. व शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.
 
विभागाची संरचना
कृषि विभागांतर्गत खालील प्रमाणे अधिकारी.कर्मचारी यांची रचना केली आहे.
शाखाधिकारी 1, अधिक्षक.1, व.स.3, क.स.,7, परिचर.7, कृषि अधिकारी.3, ग्राम सेवक 7,वाहन चालक1, लघुटंकलेखक 1 सहा.ले.अ.1. कनिष्ठ ले.अ.1.
व.स.लेखा.1
 
कार्यालय अंतर्गत आस्थापना.
अक्र संवर्ग मंजुर पदे
1 कृषि विकास अधिकारी 1
2 जिल्हा कृषि अधिकारी 1
3 मोहीम अधिकारी 1
4 जिल्हा कृषि अधिकारी वि.घ.यो. 1
5 कृषि अधिकारी सा.वि.घ.यो. 20
6 विस्तार अधिकारी 16
 
 
 
विभागाच्या योजना
गळीतधान्य विकास कार्यक्रम
सधन कापुस विकास
कृषि अभियांत्रिकी योजना
आदीवासी क्षे.बाहेरील उपयोजना
बायोगॅस सयंत्र धारकांची यादी
जिल्हा परिषद वाढीव उपकर योजना
कडधान्य विकास
विदर्भ उस विकास
विशेष घटक योजना
माडा योजना
तृणधान्य विकास कार्यक्रम
ओटीएसपी लाभार्थी यादी 2013-14
वि.घ.यो.लाभार्थी यादी 2013-14