मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓

 


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
 
 
बांधकाम विभाग - जिल्हा परिषद, अकोला
विभागाचे नाव बांधकाम विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम कार्यकारी अभियंता बांधकाम
खाते प्रमुखाचे नाव श्री एस बी सोनोवणे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0724.2435340
 
 
बांधकाम विभाग हा जि.प. अंतर्गत रस्ते, इमारती यांची बांधकामे तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती त्यासंबंधी कार्यवाही करणे, यांमध्ये शासकीय इमारती व रस्ते यांचा वार्षिक आराखडा तयार करून त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणे. मुख्यत: स्थानिक विकास कार्यक्रम,वैधानिक विकास मंडळ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अर्थ संकल्पीय कामे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जि.प. अंतर्गत इतर विभागाकडून बांधकामा संबंधीच्या योजनांची अंमलबजावणी करणेची कार्यवाही हा विभाग करतो.
 
या विभागांतर्गत अकोट, बाळापुर,मुर्तिजापुर असे तीन उपविभाग कार्यरत आहेत. या उपविभागामार्फत तालुका स्तरावर इमारती व रस्ते विषयक बांधकामांची अंमलबजावणी केल्या जाते.
 
संरचना
या विभागांतर्गत अकोट, बाळापुर,मुर्तिजापुर असे एकुण 3 उपविभाग कार्यरत असुन बांधकाम विभागामध्ये खालीलप्रमाणे संवर्ग कार्यरत आहेत. अंतर्गत आस्थापना
 
अक्र संवर्ग मंजुर पदे
1 कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता 33
2 कनिष्ठ अभियंता यांचे सहाययक/स्थापत्य अ स 07
3 मुख्य आरेखक 01
4 आरेखक 03
5 कनिष्ठ आरेखक 09
6 अनुरेखक 23
7 मिस्त्री ग्रेड.1 07
8 मिस्त्री ग्रेड.2 ..
9 वरिष्ठ यांत्रिकी 01
10 कनिष्ठ यांत्रिकी 01
11 तारतंत्री 01
12 जोडारी 01
आंतरजिल्हा बदली आदेश क्र 1
आंतरजिल्हा बदली आदेश क्र 2
 
 
 
विभागाच्या योजना
योजना निहाय मंजूर कामांचा लेखाशीर्ष निहाय गोषवारा सन २०१२ -२०१३ व २०१३ -२०१
डी.पी.डी.सी.अंतर्गत २०१३ -२०१४ प्राप्त निधी मधून रस्त्याच्या कामांची अंतिम यादी
जि. प. सेस फंड मधून रस्त्याच्या कामांची यादी सन २०१३ -२०१४
 
रोजगार हमी योजना
स्थानिक विकास कार्यक्रम
प्रा.आ.केंद्र बांधकाम
अर्थ संकल्पीय काम
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
इंदिरा आवास योजना
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
सर्व शिक्षण मोहिम
शालेय स्वच्छता कार्यक्रम
विशेष घटक योजना
यशवंत गा्रम समृध्दी योजना
डोंगरी विकास कार्यक्रम
खेडी जोडणी कार्यक्रम
दलित वस्ती सुधार
11. वा वित्त आयोग
वैधानिक विकास मंडळ
मुलभुत सुविधा अंतर्गत
पुरहानी कार्यक्रम
सार्वजनिक आरोग्य
स्वच्छता गृह बांधकाम
विशेष रस्ता दुरुस्ती कार्यक्रम