मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
हवामान करिता येथे पहावे
अधिनियम व अध्यादेश
शासन निर्णय
कर्मचारी करिता
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
संग्राम कक्ष
अधिनियम अध्यादेश
 
 
अकोला जिल्हा परिषद॓ची संरचना
दि.1.5.1962 पुर्वी महाराष्ट्रात जनपद सभा अस्तित्वात होत्या. दि. 1 मे 1962 पासुन स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करतांना जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या.
 
जि.प. चा कारभार महाराष्ट्र जि.प. व पं.स. अधिनियम 1961 नुसार चालविल्या जातो व नियम 9 नुसार रचना केली जाते. या जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील एकूण 52 मतदार संघातुन लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. यामध्ये पदाधिकारी यांचा कार्यकाळ अडिच वर्ष व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षा करिता आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील जनतेकरीता शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या योजना राबविल्या जातात.
 
जिल्हा परिषदे मध्ये 6 पदाधिकारी आहेत ते खालील प्रमाणे.
  • मा. अध्यक्ष - जलव्यवस्थापन समिती, स्थायी समिती, जि.प सभा.
  • मा. उपाघ्यक्ष - बांधकाम व अर्थ विषय समिती
  • मा. सभापती - शिक्षण व आरोग्य विषय समिती.
  • मा. सभापती - आरोग्य व बांधकाम विषय समिती.
  • मा. सभापती - समाज कल्याण विषय समिती.
  • मा. सभापती - महिला व बाल कल्याण विषयसमिती.
 
जिल्हा परिषद संरचना
 
 
 
 
पंचायत समिती संरचना