मुख्य पान   ईतिहास   संरचना   पदाधिकारी   अधिकारी   जाहिराती   निविदा   फोटो गॅलरी   संपर्क   माहितीचा अधिकार
अकोला जिल्हा परिषद॓च्या व॓बसाईटवर आपल॓ स्वागत आह॓


संगणक कक्ष
शासनाच्या महत्वाच्या लिंकस्
सेवा जेष्ठता यादी
नविन उपक्रम
सुचना / तक्रारी
हवामान करिता येथे पहावे
अधिनियम व अध्यादेश
शासन निर्णय
कर्मचारी करिता
माहितीचा अधिकार
नागरिकांची सनद
संग्राम कक्ष
अधिनियम अध्यादेश
 
 
माहितीचा अधिकार - जिल्हा परिषद, अकोला
जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत शासकीय माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली होती.
परंतु महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम 2002 निर्गमित झाला असुन, दिनांक 12.10.2005 पासुन केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात आला आहे. त्यानुसार उपरोक्त आदेशान्वये माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या त्यामध्ये या आदेशान्वये खालील बदल करण्यात येत आहे.
 
अ.क्र. कार्यालयाचे नांव / विभागाचे नांव पदनिर्देशित माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
1 मुख्यालय जिल्हा परिषद, अकोला त्या विभागाचे कक्ष अधिकारी/ अधिक्षक /तां.अधिकारी संबंधीत खाते प्रमुख
2 पंचायत समिती सर्व त्या विभागाचे कक्ष अधिकारी/ अधिक्षक /तां.अधिकारी गट विकास अधिकारी
3 एकात्मीक बाल विकास सेवा योजना बल विकास प्रकल्प अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण
4 ग्राम पंचायत सर्व ग्राम सेवक गट विकास अधिकारी
       
     
सामान्य प्रशासन विभाग  
कृषी विभाग  
आरोग्य विभाग  
अर्थ विभाग    
शिक्षण विभाग प्राथमिक
   
शिक्षण विभाग माध्यमिक
   
बांधकाम विभाग
   
समाज कल्याण विभाग

   
महिला व बाल कल्याण विभाग    
पशु संवर्धन विभाग    
लघुसिंचन विभाग    
 
 माहितीचा अधिकार सविस्तर माहिती करिता येथे पाहावे